Jayesh
Gender: Male Marital Status: Unmarried Birth Date: 02/04/1997 Birth Time: 12.03 Birth Place: Dhule Height: 5.4 Colour: Medium Fair Education: Other Educational Details: BA Occupation:
कै.बुवाजी रामभाऊ पाटील हे २५ वर्ष चंदनपुरी या गावाचे सरपंच पदावर राहून त्यांनी जय मल्हार ट्रस्टची स्थापना केली तसेच कार्य पुढे चालू ठेवले. सरपंच पदावर असताना गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत कार्यालयास स्वत:ची खाजगी जमीन दिली. चंदनपुरी गावात एकविरा नगरची स्थापना करून, गोरगरिबांना घरे बांधून दिलीत. पाणीपुरवठा संस्था स्थापना करून शेतकरी लोकांना उन्हाळी आणि पावसाळी पाण्याची व्यवस्था करून दिली. गावात स्ट्रीट लाईट ची व्यवस्था करून वीज आणली. तसेच खंडेराव मंदिरात मूर्तींची स्थापना करून मंदिराला तटबंदी करून दिली
श्री.सतीश बुवाजी पाटील हे कै.बुवाजी रामभाऊ पाटील याचे चिरंजीव असून त्यांनीही अनेक सामाजिक कामे केली आहेत. श्री.सतीश बुवाजी पाटील यांनी २००० साली म्हाळसाकांत या शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली, तसेच कै. बुवाजी रामभाऊ पाटील या नावाने माध्यमिक विदयालय सुरु केले. २००४ साली ५वी ते ७वी प्राथमिक विदयालय चालू केले. २००८ साली कला (Arts Junior College) सुरु केले. २०१५ साली १२वी विज्ञान (Science Junior College) चालू केले. तसेच परिक्षा केंद्राची व्यवस्था करून दिली. २०१५ साली मल्हार इंग्लिश मेडियम स्कूल सुरु केले. २०१५ मध्ये खंडेराव मंदीराचा जिणोर्द्धार केला. दर्शन रांगेसाठी स्टील रिलिंग , भाविकांना पिण्यासाठी (Water Filter Plant) , तसेच मंदिराच्या गाभार्यात (AC) ची व्यवस्था करून दिली. मशीनद्वारे नारळ फोडण्याची व्यवस्था केली. त्याचबरोबर भाविकांना चंदनपुरीतील खंडेराव महाराजांची माहिती ऑनलाईन मिळावी म्हणून http://jaimalharchandanpuri.in हि वेबसाईट सुरु केली.
श्री.सतीश बुवाजी पाटील यांचे पुढील पाऊल म्हणजे यांनी लोणी मराठा समाजासाठी http://lonimarathajeevansathi.in/ हि फ्री वेबसाईट सुरु करून दिली .
चंदनपुरी तीर्थक्षेत्राला 'ब' तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यास राजे सत्यजितसिंग गायकवाड तसेच सतीश बुवाजी पाटील, भिमराव नवसा शेलार, राजेंद्र नंदलाल पाटील, सुर्यकांत पाटील, विनोद निंबा शेलार यांचा सिहाचा वाटा आहे.
आपल्या सेवेत,
श्री. सतीश बुवाजी पाटील(अध्यक्ष)
जय मल्हार ट्रस्ट चंदनपुरी,
मु.पो.चंदनपुरी,
ता. मालेगाव,
जि. नाशिक,
संपर्क : +91 9850030156, +91 9923300526
ईमेल : info@lonimarathajeevansathi.in
Gender: Male Marital Status: Unmarried Birth Date: 02/04/1997 Birth Time: 12.03 Birth Place: Dhule Height: 5.4 Colour: Medium Fair Education: Other Educational Details: BA Occupation:
Gender: Male Marital Status: Unmarried Birth Date: 01/10/1992 Birth Time: 7.00 Birth Place: Pen Height: 5.6 Colour: Fair Education: Engineer Educational Details: BE Occupation: Service
Gender: Male Marital Status: Unmarried Birth Date: 05/05/1998 Birth Time: 9 am Birth Place: Ghanegaon Height: 5.7 Colour: Medium Fair Education: Other Educational Details: Auto
Gender: Male Marital Status: Unmarried Birth Date: 05/02/1995 Birth Time: 5:10 Am Birth Place: Lamkani Height: 5.8 Colour: Fair Education: Art Graduate Educational Details: BA
Gender: Female Marital Status: Unmarried Birth Date: 10/05/1996 Birth Time: 10 am Birth Place: Dhule Height: 5.2 Colour: Medium Fair Education: Science Graduate Educational Details:
Gender: Female Marital Status: Unmarried Birth Date: 19/10/2000 Birth Time: गुरुवार 1.25 am Birth Place: मालेगाव जिल्हा नासिक Height: 5.4 Colour: Fair Education: Science Graduate
Gender: Female Marital Status: Unmarried Birth Date: Birth Place: Ajang Height: 5.7 Colour: Fair Education: Other Educational Details: Master Of Arts Occupation: No Service Father's
Gender: Female Marital Status: Unmarried Birth Date: 04/10/1991 Birth Place: Ajang Height: 5.7 Colour: Fair Education: Other Educational Details: Master Of Arts Occupation: No Service